संत गाडगेबाबा कमवा व शिका योजनाImportant Notice : * अर्ज सादर करावयाची अंतिम तिथी हि १५ जानेवारी २०२१ होऊन गेल्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया समाप्त करण्यात आली आहे. *

संत गाडगे बाबा कमवा व शिका योजनेअंतर्गत सूचना :
NOTE :- सत्र २०२०-२०२१ मध्ये विद्यार्थी विकास विभागा द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंतिम तिथी १५ जानेवारी २०२१ पर्यंत ठेवण्यात येत आहे .
(१) सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या स्थानिक महाविद्यालये / संस्था / विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग / घटक महाविद्यालये / स्वायत्त महाविद्यालय येथे पदवी अभ्यासक्रमांना नियमित प्रवेशित असावा.
(२) अर्जदाराला अर्जातील संपूर्ण माहिती नमूद करणे अनिवार्य आहे.
(३) अर्जदाराने फोटो व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ते अर्जा सोबत जोडणे अनिवार्य आहेत
(४) अर्ज भरून झाल्यानंतर Submit या बटण वर क्लिक करून प्रिंटआउट काढून घ्यावी.
(५) या योजनेची महाविद्यालयाच्या मार्फत विद्यापीठात अर्ज सादर करावयाची अंतिम तिथी हि १५ जानेवारी २०२१ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सदर अर्ज त्या पूर्वी सादर करणे अनिवार्य आहे.