Home

Guidelines For Submission of Student Devlopment Process.

http://sd.sgbau.ac.in या संकेतस्थळावर महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास विभागातील सर्व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळावरुन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन विद्यापीठाच्या (विद्यार्थी विकास विभाग) कार्यालयाशी संपर्क साधावा.


विद्यार्थ्यांनी online अर्ज करावयाची प्रक्रिया ?

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध योजनेंचे अर्ज भरण्या करीता वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तेथे विद्यार्थी विकास योजना या लिंक वर सर्व योजनांचे अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

arrow-pointing-down image

विद्यार्थ्यांना ज्या योजनेचा अर्ज भरावयाचा आहे त्याची संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे.

  • उदा. अधिकोषाची माहिती ,शैक्षणिक माहिती(Last presiding Year)

  • आधार क्र, मोबाईल क्र, पालकांच वार्षिक उत्पन्न

  • पासपोर्ट आकाराचा Scan केलेला फोटो, Scan केलेली सही असल्यास व अर्जात मागितलेले कागदपत्र Scan करून जोडणे अनिवार्य आहे.

arrow-pointing-down image

पूर्ण अर्ज भरून झाल्यावर अर्जाची Print काढून Hard Copy अर्जासोबत मागितलेल्या कागद्पत्रांन सोबत महाविद्यालयाकडे सादर करणे अनिवार्य आहे, त्या शिवाय अर्जाची पुढील प्रक्रिया विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

arrow-pointing-down image

महाविद्यालयाने online अर्ज करावयाची प्रक्रिया ?

वरील दिलेल्या लिंक वर गेल्यावर Login Page उघडेल, पहिल्यांदा Login करण्यासाठी Register या लिंक वर क्लिक करणे. (जर या आधी संत गाडगे बाबा अमरावती च्या WIUMS Application साठी लॉगिन केले असल्यास तोच User Id, Password वापरून LogIn करावे. )

  • त्यानंतर तेथे Category हि College निवडावे

  • Designation हे Principal निवडावे

  • Principal चे पूर्ण नाव, Mobile Number, Email Id नमूद करावे

  • व UserId आणि Password नमूद करावे.

arrow-pointing-down image

यशस्वी Register झाल्यानंतर वरील दिलेल्या लिंक वर जाऊन Login करावे.

arrow-pointing-down image

Login झाल्यानंतर महाविद्यालयाला जे अर्ज भरावयाचे आहे त्या अर्जाची सर्व माहिती नमूद करून विद्यापीठाकडे पाठवायची आहे व विद्यार्थ्यांचे योजनांचे अर्ज महाविद्यालयाला पडताळणी करावयाची आहेत.

arrow-pointing-down image

महाविद्यालयांने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांची पडताळणी (Verification) करून सर्व अर्जाची प्रिंट काढून (hard copy) विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाला पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी.